मराठीतून Digital Skills

Online कमाईचा
पहिला step,
स्पष्ट आणि मराठीत.

Student, गृहिणी, job करणारे किंवा स्वतःचा business — तुमच्यासाठी बनवलेला practical guide. काय शिकायचं, काय विकायचं आणि पहिला client कसा शोधायचा.

2.25 लाख+ Instagram60K+ YouTube family

StudentsगृहिणीJob करणारेBusiness सुरू करणारेAI शिकणारे
5 PRACTICAL GUIDES

तुम्ही कोण आहात, ते निवडा.
रस्ता आम्ही दाखवतो.

कसं चालतं

तीन पायऱ्या. रोज एक छोटं काम.

1

Guide निवडा

तुमच्या परिस्थितीला जुळणारा guide. Payment नंतर लगेच email वर.

2

रोज एक action

Skill → samples → portfolio → outreach. आज काय करायचं ते ठरलेलं.

3

Community सोबत पुढे

WhatsApp community मध्ये प्रश्न विचारा, free webinars बघा.

आत काय आहे

Theory नाही.
प्रत्येक पानावर action.

Modules, ready templates, prompts आणि 30 दिवसांचा plan — सगळं सोप्या मराठीत.

Guides बघा →
Yogesh Shinde — Founder, Marathi Digital Hub

MEET THE FOUNDER

नमस्कार,
मी Yogesh Shinde.

Digital Entrepreneur · Digital Marketing Educator · Content Creator

Digital world मध्ये माझा प्रवास content creation, digital marketing आणि online business पासून सुरू झाला.

या प्रवासातून एक गोष्ट जाणवली — Marathi भाषेत digital skills आणि online business बद्दल practical आणि simple माहितीची मोठी गरज आहे. याच विचारातून Marathi Digital Hub ची सुरुवात झाली.

आज उद्देश फक्त माहिती देणे नाही, तर Marathi audience साठी practical digital ecosystem तयार करणे हा आहे.

2.25 लाख+

Instagram

60K+

YouTube

खरे अनुभव

Students चे अनुभव

Omkar यांचा WhatsApp message

★★★★★

“Sir mi WhatsApp sales system ne majha pehle client close kela. ₹8,500 advance aale. Thank you sir tumcha support asach rahude.”
OOmkar
Yogesh यांचा student
पहिला client close केला
Sneha यांचा WhatsApp message

★★★★★

“Dada bundle gheun 2 mahine zale. Reel income mastery follow karun ata ₹32k/month kamvat aahe. Mazya aai baba na first time dakhavla ki mobile varun kharach paise miltat, thank you dada.”
SSneha
Yogesh यांची student
₹32k / month
Vaishali यांचा WhatsApp message

★★★★★

“घरात गणपती बाप्पांचं आगमन झालं आणि त्याच दिवशी माझ्या Online कामातून एका दिवसात ₹9,500 कमावले. मी एक गृहिणी आहे. घर, कुटुंब आणि रोजच्या जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःसाठी काहीतरी करायचं स्वप्न होतं. दादा, तुमच्या योग्य मार्गदर्शनामुळेच हे शक्य झालं.”
VVaishali
गृहिणी · Yogesh यांची student
एका दिवसात ₹9,500

Creators आणि affiliates साठी

तुमच्या audience ला हे guides recommend करा.

Ready funnel, tracked link, lead management आणि training — एका dashboard मध्ये.

Partner program →

नेहमीचे प्रश्न

मी पूर्ण beginner आहे, मला जमेल का?

हो. प्रत्येक guide शून्यापासून सुरू होतो, सोप्या मराठीत. Technical background ची गरज नाही — फक्त रोज थोडा वेळ द्यायची तयारी हवी.

माझ्यासाठी कोणता guide योग्य आहे?

गृहिणी असाल तर Housewife guide, college मध्ये असाल तर Student guide, job करत असाल तर Working Professional guide. AI वापरून freelancing सुरू करायचं असेल तर AI Freelancing Blueprint, आणि स्वतःचं ebook/course विकायचं असेल तर Digital Product Business Blueprint.

Guide कसा मिळेल?

Payment नंतर लगेच तुमच्या email वर Google Drive download link येतो. Inbox मध्ये दिसला नाही तर Promotions किंवा Spam folder तपासा.

Mobile वर वाचता येईल का?

हो. Guides मोठ्या font मध्ये, phone वर zoom न करता वाचता येतील असे बनवले आहेत. Laptop वरही उघडतात.

एकदाच payment आहे का?

हो. प्रत्येक guide ₹499, one-time payment. Subscription किंवा hidden charges नाहीत.

Payment सुरक्षित आहे का?

हो. Payment Razorpay वरून होतं — UPI, card किंवा net banking. तुमचे card details आमच्याकडे साठवले जात नाहीत.

Guide वाचल्यानंतर मदत मिळेल का?

हो. Purchase email मध्ये buyers च्या WhatsApp community ची link असते — तिथे updates आणि पुढच्या steps मिळतात. काही अडचण आली तर support@marathidigitalhub.com वर लिहा.

Partner program काय आहे?

हे guides इतरांना सुचवून प्रत्येक verified sale वर commission मिळवण्याचा program आहे. Partner dashboard मध्ये तुमची link, leads आणि sales दिसतात.

Refund policy काय आहे?

हे instant delivery होणारं digital product आहे — download झाल्यानंतर refund देता येत नाही. म्हणूनच आत काय आहे ते आधी स्पष्ट सांगितलं आहे.

आणखी प्रश्न आहे? support@marathidigitalhub.com वर लिहा.

30 दिवसांनी
तुम्ही कुठे असाल?

आज एक guide निवडा. उद्यापासून रोजचं एक छोटं काम.