About Marathi Digital Hub

मराठी माणसाला digital कमाईचा खरा, सोपा रस्ता दाखवणं.

Marathi Digital Hub हा Marathi speaking लोकांसाठी बनलेला digital ecosystem आहे — जिथे digital skills, online business, digital products आणि practical systems एकाच ठिकाणी, सोप्या मराठीत मिळतात.

Yogesh Shinde, Founder of Marathi Digital Hub

Yogesh Shinde

Founder, Marathi Digital Hub

Instagram

2.25 लाख+

YouTube

60K+

माझी गोष्ट

नमस्कार, मी Yogesh Shinde.

Digital Entrepreneur · Digital Marketing Educator · Content Creator

Digital world मध्ये माझा प्रवास content creation, digital marketing आणि online business पासून सुरू झाला.

या प्रवासात मला एक गोष्ट सतत जाणवली — Marathi भाषेत digital skills आणि online business बद्दल practical, सोपी आणि प्रामाणिक माहिती खूप कमी आहे. बहुतेक content English मध्ये, किंवा फक्त theory.

“मराठी माणसाने फक्त भाषेमुळे digital संधी गमावू नये.”

याच विचारातून Marathi Digital Hub ची सुरुवात झाली. आज आमचा उद्देश फक्त माहिती देणं नाही, तर मराठी लोकांसाठी असा practical ecosystem उभा करणं आहे, जिथे शिकणं, बनवणं आणि विकणं — सगळं एकाच ठिकाणी होईल.

आमचं Mission

मराठी भाषेत quality digital education आणि practical business systems — जेणेकरून सामान्य माणूसही digital economy मध्ये आत्मविश्वासाने उतरू शकेल.

One connected ecosystem

Marathi Digital Hub म्हणजे काय?

हा फक्त एक course किंवा affiliate platform नाही. Digital skills शिकण्यापासून online selling आणि marketing systems पर्यंत — सगळं एकत्र.

Digital Skills

Freelancing, AI tools, content — practical skills सोप्या मराठीत.

Online Business

Online business models आणि opportunities स्पष्टपणे समजा.

Digital Products

स्वतःचा digital product बनवण्याची आणि विकण्याची दिशा.

Sales Systems

Funnels, lead management आणि selling systems — तयार स्वरूपात.

Who we help

हे कोणासाठी आहे?

Students

College सोबत skill आणि स्वतःची पहिली कमाई.

गृहिणी

घर सांभाळून, स्वतःच्या वेळेत online काम.

Working Professionals

Job सोबत दुसरा income source.

Aspiring Entrepreneurs

Digital products, funnels आणि online selling.

The journey

Learn → Create → Sell → Market → Scale

  1. 01

    Learn

    Digital skills

  2. 02

    Create

    Products आणि content

  3. 03

    Sell

    Sales pages आणि delivery

  4. 04

    Market

    Instagram, WhatsApp, Funnels

  5. 05

    Scale

    Partners आणि automation

Work with us

तुमच्यासाठी योग्य पुढचं पाऊल निवडा

सुरुवात करा

Digital Guides

Students, गृहिणी, job करणारे आणि business साठी step-by-step मराठी guides.

Guides बघा

Personal guidance

My Mentorship

Yogesh Shinde यांच्याकडून मराठीत personal mentorship, weekly live sessions आणि recordings.

Mentorship बघा

कमाई करा

Partner Program

Ready funnel, lead management आणि income tracking सोबत तुमची referral link share करा.

Partner बना

Growing Marathi community

लाखो मराठी लोक आधीच शिकत आहेत.

Instagram आणि YouTube वर रोज practical digital content — फुकट, सोप्या मराठीत.

2.25 लाख+

Instagram followers

60K+

YouTube subscribers

Your next step

तुमचा digital प्रवास आजपासून सुरू करा.

Learn. Create. Sell. Grow.