Content तुम्ही बनवा. बाकी system तयार आहे.
Funnel बनवायला महिने, follow-up साठी tools, tracking साठी spreadsheets — यातलं काहीच लागत नाही. एका ₹5,999 one-time access मध्ये 5 Marathi guides, तुमचा स्वतःचा tracked funnel, lead CRM, तुमची स्वतःची webinar link, Mentorship Training आणि Testimony Generator — सगळं एका Partner Dashboard मध्ये.
बहुतेक लोकांकडे link असते.
System नसते.
Affiliate link bio मध्ये टाकून थांबणं म्हणजे दुकान उघडून counter वर कोणीच नसणं. Visitor येतो, बघतो आणि निघून जातो.
- Link share केली, पण कोणी click केलं ते कळत नाही
- Lead आला, पण follow-up कधी करायचा हे विसरलं
- Funnel, landing page बनवायला technical ज्ञान नाही
- कोणता post sale आणतो, याचा काहीच data नाही
Content पासून sale पर्यंत, एक connected रस्ता.
Bio मध्ये एक link
तुमची tracked link Instagram bio, Reels आणि WhatsApp status वर.
Ready funnel काम करतो
Optin, sales page, secure checkout आणि thank-you — सगळं आधीच तयार.
Lead तुमच्या CRM मध्ये
नाव, WhatsApp आणि कोणता guide — Today's Tasks मध्ये follow-up list तयार.
Sale आणि commission track
Verified sales, commission आणि weekly payouts dashboard मध्ये.
Webinar leads तुमच्या नावावर
तुमच्या webinar link ने आलेले लोक रोज 7 PM चा webinar बघतात — offer वर तुमची Bizgurukul link.
Online business ला लागणारं सगळं, एका dashboard मध्ये.
5 Marathi guides — मोफत
- AI Freelancing Blueprint + 7 bonuses
- Housewife Digital Earning Guide
- Student Digital Earning Guide
- Working Professional Guide
- Digital Product Business Blueprint
प्रत्येकी ₹499 — एकूण ₹2,495 चे guides
तुमचा ready funnel
- प्रत्येक guide साठी tracked referral link
- Optin, sales, checkout आणि thank-you pages
- Personal Link-in-Bio page
- Customers साठी personal thank-you message
Leads आणि follow-up
- Lead CRM — status, notes, next follow-up
- Today's Tasks — रोजची follow-up list
- Prefilled WhatsApp messages
- 7-day email sequence आपोआप
Tracking आणि साथ
- Sales, commission आणि payout history
- Partner training videos
- Personal WhatsApp community
- Marketing resources
Webinar, Mentorship आणि Testimony
- Webinar Leads — तुमची स्वतःची webinar registration link
- तुमचे leads रोज 7 PM चा webinar बघतात; offer button वर तुमची Bizgurukul link
- Hot / Warm / Cold leads + प्रत्येक गटासाठी तयार WhatsApp message
- Mentorship Training — सगळे mentorship videos
- Testimony Generator — customers चा खरा feedback सुंदर image मध्ये
आधीचे Partners हे dashboard मधून upgrade करू शकतात
तुमच्या link वरून झालेल्या verified sale वर
कोणताही ₹499 guide
₹300
प्रत्येक verified guide sale वर
Marathi Digital Hub System
₹3,000
प्रत्येक verified System sale वर (fixed)
Payout
दर आठवड्याला UPI वर
Payout history dashboard मध्ये दिसते.
स्वतःची खरेदी आणि organic sales वर commission नाही. Income guaranteed नाही — results तुमचा content, audience आणि follow-up यावर अवलंबून असतात.
हे तुमच्यासाठी आहे, जर…
- Instagram / YouTube वर content बनवता किंवा सुरू करायचं आहे
- Affiliate marketing करता, पण system नाही
- Marathi audience साठी genuine products promote करायचे आहेत
- रोज थोडा वेळ follow-up ला देऊ शकता
हे तुमच्यासाठी नाही, जर…
- Content न बनवता पैसे हवे आहेत
- Leads ना follow-up करायची तयारी नाही
- रातोरात income ची अपेक्षा आहे
Students काय म्हणतात
Yogesh यांच्या live training नंतर students नी स्वतः पाठवलेले WhatsApp messages.
नेहमीचे प्रश्न
₹5,999 एकदाच की दर महिन्याला?
एकदाच. Subscription किंवा renewal नाही — lifetime access.
मोठे followers लागतात का?
नाही. छोट्या audience सोबतही सुरुवात करता येते. महत्त्वाचं आहे नियमित content आणि leads ना follow-up.
Payment नंतर काय होतं?
तुमचं Partner account लगेच active होतं. Dashboard, referral links, guides आणि training तिथेच मिळतात. Login details email वर येतात.
Commission कधी आणि कसं मिळतं?
Verified guide sale वर ₹300 आणि System sale वर ₹3,000. Commission दर आठवड्याला तुमच्या UPI वर पाठवलं जातं.
Webinar Leads कसं काम करतं?
Dashboard मध्ये तुमची स्वतःची webinar link मिळते. तुमच्या link ने register केलेले लोक रोज संध्याकाळी 7 PM चा webinar बघतात, offer button वर तुमची Bizgurukul link उघडते आणि ते leads Hot / Warm / Cold नुसार तुमच्या dashboard मध्ये दिसतात. Follow-up तुम्ही WhatsApp वर करायचा.
Testimony Generator म्हणजे काय?
तुमच्या customer ने दिलेला खरा feedback (उदा. WhatsApp message) paste करा — tool तो नीट मांडून Instagram / WhatsApp status साठी image बनवतो. खोटे testimonials किंवा न घडलेले results बनवायला हे tool नाही.
मी आधीपासून Partner आहे — मला हे मिळेल का?
हो. Partner Dashboard मधल्या Webinar Leads, Mentorship Training किंवा Testimony Generator tab मधून one-time upgrade करून हे सुरू करता येतं.
Refund policy काय आहे?
हे digital access आहे — access मिळाल्यावर refund शक्य नाही. Payment मध्ये technical issue आला तर support@marathidigitalhub.com वर लिहा.
आणखी प्रश्न आहे? support@marathidigitalhub.com वर लिहा.
आजच तुमचा system सुरू करा.
₹5,999
One-time · Lifetime access
- 5 Marathi guides (₹2,495 चे)
- Tracked funnel + Link-in-Bio page
- Lead CRM आणि Today's Tasks
- Webinar Leads — तुमची webinar link
- Mentorship Training + Testimony Generator
- Training + WhatsApp community
- Sales, commission आणि payout tracking
Razorpay secure payment · UPI, Card, Net Banking