Terms & Conditions
1. Product
हे एक digital educational product आहे — PDF ebooks चा guide. कोणतीही physical delivery नाही.
2. Delivery
Payment successful झाल्यावर लगेच download access आणि email वर link मिळते. Email न मिळाल्यास support ला संपर्क करा.
3. Refund policy
Digital product असल्यामुळे download नंतर refund शक्य नाही. Payment मध्ये technical issue (double charge, access न मिळणे) आल्यास support ला 7 दिवसांत कळवा — तो सोडवला जाईल.
4. Income disclaimer
हे ebooks शिक्षणासाठी आहेत. कोणतीही income guarantee दिली जात नाही. Results तुमच्या effort, consistency आणि परिस्थितीवर अवलंबून असतात.
5. Copyright
सर्व content Marathi Digital Hub च्या मालकीचे आहे. Resell, redistribute किंवा public sharing करण्यास परवानगी नाही.