Marathi Digital Hub
Secure platform

Marathi practical guide for students

College सोबत Digital Skill शिका आणि Freelancing ची सुरुवात समजा.

Skill ते portfolio आणि first client outreach पर्यंतचा focused student roadmap.

Student Digital Earning Guide cover

Student Digital Earning Guide मिळवा

Clear roadmap पाहण्यासाठी details भरा.

तुमची माहिती सुरक्षित आहे. Spam नाही.

Inside the roadmap

या Roadmap मध्ये काय मिळेल?

  • Beginner-friendly skill निवडा
  • Sample projects तयार करा
  • Portfolio profile build करा
  • First client outreach ची process शिका

Is this you?

तुम्हाला खालीलपैकी कोणती problem आहे?

College सोबत कोणती digital skill शिकायची?
Experience नसताना sample work कसं तयार करायचं?
Portfolio कुठे आणि कसा बनवायचा?
पहिला client कुठे शोधायचा?
DM किंवा email मध्ये काय लिहायचं?
Study आणि skill practice चा वेळ कसा manage करायचा?