Job करणाऱ्यांसाठी · मराठीत

Income चा एकच source का? Job सोबत दुसरा income source तयार करा.

तुमच्या सध्याच्या अनुभवातून service कशी बनवायची, weekend मध्ये काय करायचं आणि पहिला client कसा मिळवायचा, हा मराठी roadmap आत्ता मिळवा.

  • तुमच्या अनुभवातून कोणती service बनू शकते
  • Job सोबत चालेल असा weekly routine
  • Clear service package आणि professional portfolio
  • Clients ला professional पद्धतीने कसं pitch करायचं

MARATHI ROADMAP

Working Professional Digital Earning Guide

Map Experience → Package a Service → Build Proof → Reach Clients

तुमची माहिती सुरक्षित आहे. Spam नाही.

तुमची अडचण

यातलं कोणतं वाक्य तुम्हाला लागू होतं?

यातलं एक जरी लागू होत असेल, तर हा roadmap तुमच्यासाठी आहे.

Job सोबत वेळ कसा काढायचा?
Existing experience कोणत्या service मध्ये बदलायचा?
Weekend execution plan कसा बनवायचा?
Professional portfolio मध्ये काय दाखवायचं?
Clients पर्यंत पोहोचण्याची process काय?
Job न सोडता सुरुवात कशी करायची?
माझा Roadmap मिळवा →
Roadmap मध्ये काय आहे

4 steps मध्ये clear दिशा

Theory नाही. प्रत्येक step नंतर काय करायचं ते स्पष्ट.

01

Map Experience

सोप्या मराठीत explanation आणि त्या दिवशी करायच्या action steps.

02

Package a Service

सोप्या मराठीत explanation आणि त्या दिवशी करायच्या action steps.

03

Build Proof

सोप्या मराठीत explanation आणि त्या दिवशी करायच्या action steps.

04

Reach Clients

सोप्या मराठीत explanation आणि त्या दिवशी करायच्या action steps.

Yogesh Shinde
हा roadmap कोणी बनवला?

नमस्कार, मी Yogesh Shinde.

Content creation, digital marketing आणि online business मधून माझा प्रवास सुरू झाला. त्यातून एक गोष्ट जाणवली — मराठीत practical, सोपी माहिती कोणी देत नाही. हे guides आणि Blueprint त्याच गरजेतून लिहिले.

2.25 लाख+

Instagram

60K+

YouTube

तुमचा roadmap एका click वर आहे.

मर्यादित वेळेत skill, service आणि client process build करण्यासाठी practical roadmap.