← Home

Privacy Policy

Marathi Digital Hub (“आम्ही”) तुमच्या privacy चा आदर करतो. ही policy सांगते की आमच्या website वर कोणती माहिती गोळा केली जाते आणि ती कशी वापरली जाते.

1. कोणता data गोळा होतो

नाव, email address, mobile number आणि purchase-संबंधित माहिती (order id, payment status). तसेच website वापराबद्दलचा basic analytics data.

2. वापर कशासाठी

Ebook delivery, order support, product updates आणि relevant offers पाठवण्यासाठी. तुमचा data विकला जात नाही.

3. Third-party services

Payment साठी Razorpay, email delivery साठी email service provider आणि advertising measurement साठी Meta सारख्या platforms वापरले जातात. प्रत्येकाची स्वतःची privacy policy लागू होते.

4. Data security

Data secure servers वर encrypted स्वरूपात ठेवला जातो आणि फक्त गरजेपुरता access दिला जातो.

5. तुमचे hakka

तुमचा data बघणे, दुरुस्त करणे किंवा delete करण्याची विनंती तुम्ही support@marathidigitalhub.com वर करू शकता. Emails मधून unsubscribe केव्हाही करता येते.