Marathi students आणि freelancing beginners साठी
AI शिकताय, पण त्यातून पहिला client कसा मिळवायचा हे कळत नाही?
अडचण AI ची नाही — क्रमाची आहे. काय शिकायचं, काय विकायचं, आणि client कुठून आणायचा — हा मराठी roadmap आत्ता मिळवा.
- Beginner साठी योग्य एक AI skill कशी निवडायची
- Skill चं विकता येणाऱ्या service मध्ये रूपांतर
- Experience नसताना portfolio कसा बनवायचा
- Clients कुठे शोधायचे आणि पहिला message काय पाठवायचा
MARATHI ROADMAP
AI Freelancing Roadmap
Skill → Service → Portfolio → Clients
तुमची अडचण
यातलं कोणतं वाक्य तुम्हाला लागू होतं?
Tap करा — roadmap मध्ये याचं उत्तर आहे.
पुढची पायरी
Roadmap नंतर — पूर्ण AI Freelancing Blueprint + 7 bonuses
BONUS · PROMPTS
100 AI Freelancing Prompts
BONUS · ACTION PLAN
30 Day AI Freelancing Action Plan
BONUS · CLIENTS
50 Client Finding Prompts
BONUS · OUTREACH
50 Cold DM + Email Templates
BONUS · PROPOSALS
Freelancing Proposal Templates
BONUS · SALES
Client Objection Handling Scripts
BONUS · PRICING
Freelancing Pricing Calculator

हा Blueprint कोणी लिहिला?Instagram
नमस्कार, मी Yogesh Shinde.
Content creation, digital marketing आणि online business मधून माझा प्रवास सुरू झाला. त्यातून एक गोष्ट जाणवली — मराठीत practical, सोपी माहिती कोणी देत नाही. हे guides आणि Blueprint त्याच गरजेतून लिहिले.
2.25 लाख+
60K+
YouTube