Marathi roadmap for working professionals

तुमच्या अनुभवाचा फायदा फक्त company ला का?
तोच अनुभव तुमची स्वतःची service बनवा.

Experience mapping, service package, proof आणि client outreach. Job न सोडता, मर्यादित वेळेत करता येईल असा practical मराठी roadmap.

  • Existing experience चे skill mapping करा
  • Weekly execution routine तयार करा
  • Clear service package तयार करा
  • Professional client outreach शिका

हा guide लवकरच उपलब्ध होईल.

आत काय आहे?

One-time payment · Guide लगेच email वर · Subscription नाही

Working Professional Digital Earning Guide

₹499one-time

एका pizza पेक्षा कमी किंमतीत पुढची clear दिशा.

  • Step-by-step Marathi guide
  • Payment नंतर download link email वर
  • Mobile आणि laptop वर वाचता येतो

हा guide लवकरच उपलब्ध होईल.

खरी अडचण

हे ओळखीचं वाटतं?

1महिन्याच्या शेवटी salary संपते, पण EMI संपत नाहीत
2एकाच job वर पूर्ण अवलंबून राहण्याची भीती वाटते
3Side income हवं आहे, पण वेळ फक्त weekend ला मिळतो
4वर्षांचा अनुभव आहे, पण तो बाहेर कसा विकायचा माहीत नाही

तुमच्याकडे skill आधीच आहे. फक्त तिला service मध्ये बदलायचा क्रम हवा. हा guide तो देतो.

तुमचा roadmap

Guide मध्ये मिळणारा step-by-step क्रम

प्रत्येक step नंतर काय करायचं ते स्पष्ट. Theory नाही, action.

01

Map Experience

सोप्या मराठीत explanation आणि त्या दिवशी करायच्या action steps.

02

Package a Service

सोप्या मराठीत explanation आणि त्या दिवशी करायच्या action steps.

03

Build Proof

सोप्या मराठीत explanation आणि त्या दिवशी करायच्या action steps.

04

Reach Clients

सोप्या मराठीत explanation आणि त्या दिवशी करायच्या action steps.

Guide नंतर

30 दिवसांनी स्वतःला इथे बघा

Guide वाचून त्यातले steps केल्यावर तुमच्याकडे हे असेल.

तुमच्या अनुभवातून तयार केलेली clear service
Weekend साठी ठरलेला execution plan
Professional portfolio आणि profile
Clients ला confidently pitch करण्याची पद्धत

हा guide तुमच्यासाठी आहे, जर…

  • तुम्ही job करता आणि दुसरा income source हवा आहे
  • तुमच्याकडे कामाचा अनुभव आहे
  • आठवड्याला 5-6 तास द्यायची तयारी आहे

तुमच्यासाठी नाही, जर…

  • Job सोडून लगेच full-time business हवा असेल
  • आठवड्याला काहीच वेळ देता येत नसेल

हा guide लवकरच उपलब्ध होईल.

खरे अनुभव

Students चे अनुभव

Omkar यांचा WhatsApp message

★★★★★

“Sir mi WhatsApp sales system ne majha pehle client close kela. ₹8,500 advance aale. Thank you sir tumcha support asach rahude.”
OOmkar
Yogesh यांचा student
पहिला client close केला
Sneha यांचा WhatsApp message

★★★★★

“Dada bundle gheun 2 mahine zale. Reel income mastery follow karun ata ₹32k/month kamvat aahe. Mazya aai baba na first time dakhavla ki mobile varun kharach paise miltat, thank you dada.”
SSneha
Yogesh यांची student
₹32k / month
Vaishali यांचा WhatsApp message

★★★★★

“घरात गणपती बाप्पांचं आगमन झालं आणि त्याच दिवशी माझ्या Online कामातून एका दिवसात ₹9,500 कमावले. मी एक गृहिणी आहे. घर, कुटुंब आणि रोजच्या जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःसाठी काहीतरी करायचं स्वप्न होतं. दादा, तुमच्या योग्य मार्गदर्शनामुळेच हे शक्य झालं.”
VVaishali
गृहिणी · Yogesh यांची student
एका दिवसात ₹9,500

हा guide लवकरच उपलब्ध होईल.

Yogesh Shinde
हा guide कोणी लिहिला?

नमस्कार, मी Yogesh Shinde.

Content creation, digital marketing आणि online business मधून माझा प्रवास सुरू झाला. त्यातून एक गोष्ट जाणवली — मराठीत practical, सोपी माहिती कोणी देत नाही. हे guides आणि Blueprint त्याच गरजेतून लिहिले.

2.25 लाख+

Instagram

60K+

YouTube

जास्त value हवी आहे?

सगळे 5 guides + Marathi Digital Hub System — ₹5,999

Guides वेगळे घेतले तर ₹2,495. System मध्ये funnel, lead CRM आणि partner dashboard पण मिळतो.

System बघा →
प्रश्न

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

Guide कसा मिळेल?

Payment झाल्यावर guide चा Google Drive download link लगेच तुमच्या email वर येतो. Inbox मध्ये दिसला नाही तर Promotions किंवा Spam folder तपासा.

Beginner असले तरी चालेल का?

हो. Guide सोप्या मराठीत आहे आणि सुरुवातीपासून step-by-step समजावतो. प्रत्येक chapter च्या शेवटी "आजचं काम" दिलं आहे.

Guide मध्ये नेमकं काय आहे?

योग्य skill कशी निवडायची, 30 दिवसांचा plan, तयार AI prompts, clients ला पाठवायचे तयार messages, किंमत कशी ठरवायची आणि scam पासून सावधगिरी — सगळं एका ठिकाणी.

Mobile वर वाचता येईल का?

हो. मोठा font, phone वर zoom न करता वाचता येईल असा. Laptop वरही उघडतो.

एकदाच payment आहे का?

हो. One-time payment. Subscription नाही, hidden charges नाहीत.

Payment सुरक्षित आहे का?

हो. Payment Razorpay वरून होतं — UPI, card किंवा net banking. तुमचे card details आमच्याकडे साठवले जात नाहीत.

Guide वाचल्यानंतर मदत मिळेल का?

हो. Purchase email मध्ये buyers च्या WhatsApp community ची link येते. अडचण आली तर support@marathidigitalhub.com वर लिहा.

Refund policy काय आहे?

हे instant delivery होणारं digital product आहे — download झाल्यानंतर refund देता येत नाही.

आणखी प्रश्न आहे? support@marathidigitalhub.com वर लिहा.

आता पुढचा practical step घ्या.

मर्यादित वेळेत skill, service आणि client process build करण्यासाठी practical roadmap.

₹499one-time

हा guide लवकरच उपलब्ध होईल.

प्रश्न आहेत? WhatsApp वर विचारा