Pocket money मागणं थांबवा.
College सोबत skill ने कमवायला सुरुवात करा.
Skill, sample work, portfolio आणि client outreach यांचा practical क्रम. College आणि अभ्यास सांभाळून करता येईल असा, सोप्या मराठीत.
- Beginner-friendly skill निवडा
- Sample projects तयार करा
- Portfolio profile build करा
- First client outreach ची process शिका
हा guide लवकरच उपलब्ध होईल.
आत काय आहे?One-time payment · Guide लगेच email वर · Subscription नाही
Student Digital Earning Guide
एका pizza पेक्षा कमी किंमतीत पुढची clear दिशा.
- Step-by-step Marathi guide
- Payment नंतर download link email वर
- Mobile आणि laptop वर वाचता येतो
हा guide लवकरच उपलब्ध होईल.
हे ओळखीचं वाटतं?
Certificates नाही, proof of work लागतं. हा guide ते proof कसं तयार करायचं ते शिकवतो.
Guide मध्ये मिळणारा step-by-step क्रम
प्रत्येक step नंतर काय करायचं ते स्पष्ट. Theory नाही, action.
Choose a Skill
सोप्या मराठीत explanation आणि त्या दिवशी करायच्या action steps.
Build Samples
सोप्या मराठीत explanation आणि त्या दिवशी करायच्या action steps.
Create Portfolio
सोप्या मराठीत explanation आणि त्या दिवशी करायच्या action steps.
Start Outreach
सोप्या मराठीत explanation आणि त्या दिवशी करायच्या action steps.
30 दिवसांनी स्वतःला इथे बघा
Guide वाचून त्यातले steps केल्यावर तुमच्याकडे हे असेल.
हा guide तुमच्यासाठी आहे, जर…
- तुम्ही college student किंवा fresher आहात
- Degree सोबत practical skill शिकायची आहे
- दिवसाला 1 तास द्यायची तयारी आहे
तुमच्यासाठी नाही, जर…
- फक्त certificate हवं असेल
- Sample work बनवायची तयारी नसेल
हा guide लवकरच उपलब्ध होईल.
Students चे अनुभव
★★★★★
“Sir mi WhatsApp sales system ne majha pehle client close kela. ₹8,500 advance aale. Thank you sir tumcha support asach rahude.”
Yogesh यांचा studentपहिला client close केला

★★★★★
“Dada bundle gheun 2 mahine zale. Reel income mastery follow karun ata ₹32k/month kamvat aahe. Mazya aai baba na first time dakhavla ki mobile varun kharach paise miltat, thank you dada.”
Yogesh यांची student₹32k / month

★★★★★
“घरात गणपती बाप्पांचं आगमन झालं आणि त्याच दिवशी माझ्या Online कामातून एका दिवसात ₹9,500 कमावले. मी एक गृहिणी आहे. घर, कुटुंब आणि रोजच्या जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःसाठी काहीतरी करायचं स्वप्न होतं. दादा, तुमच्या योग्य मार्गदर्शनामुळेच हे शक्य झालं.”
गृहिणी · Yogesh यांची studentएका दिवसात ₹9,500
हा guide लवकरच उपलब्ध होईल.

नमस्कार, मी Yogesh Shinde.
Content creation, digital marketing आणि online business मधून माझा प्रवास सुरू झाला. त्यातून एक गोष्ट जाणवली — मराठीत practical, सोपी माहिती कोणी देत नाही. हे guides आणि Blueprint त्याच गरजेतून लिहिले.
2.25 लाख+
60K+
YouTube
जास्त value हवी आहे?
सगळे 5 guides + Marathi Digital Hub System — ₹5,999
Guides वेगळे घेतले तर ₹2,495. System मध्ये funnel, lead CRM आणि partner dashboard पण मिळतो.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
Guide कसा मिळेल?
Payment झाल्यावर guide चा Google Drive download link लगेच तुमच्या email वर येतो. Inbox मध्ये दिसला नाही तर Promotions किंवा Spam folder तपासा.
Beginner असले तरी चालेल का?
हो. Guide सोप्या मराठीत आहे आणि सुरुवातीपासून step-by-step समजावतो. प्रत्येक chapter च्या शेवटी "आजचं काम" दिलं आहे.
Guide मध्ये नेमकं काय आहे?
योग्य skill कशी निवडायची, 30 दिवसांचा plan, तयार AI prompts, clients ला पाठवायचे तयार messages, किंमत कशी ठरवायची आणि scam पासून सावधगिरी — सगळं एका ठिकाणी.
Mobile वर वाचता येईल का?
हो. मोठा font, phone वर zoom न करता वाचता येईल असा. Laptop वरही उघडतो.
एकदाच payment आहे का?
हो. One-time payment. Subscription नाही, hidden charges नाहीत.
Payment सुरक्षित आहे का?
हो. Payment Razorpay वरून होतं — UPI, card किंवा net banking. तुमचे card details आमच्याकडे साठवले जात नाहीत.
Guide वाचल्यानंतर मदत मिळेल का?
हो. Purchase email मध्ये buyers च्या WhatsApp community ची link येते. अडचण आली तर support@marathidigitalhub.com वर लिहा.
Refund policy काय आहे?
हे instant delivery होणारं digital product आहे — download झाल्यानंतर refund देता येत नाही.
आणखी प्रश्न आहे? support@marathidigitalhub.com वर लिहा.
प्रश्न आहेत? WhatsApp वर विचारा